सिरम इन्स्टिट्यूट मधील आगीत अकोल्याच्या युवकाचा मृत्यू

Share This News

कोला, 22 जानेवारी पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ला आग लागल्याची घटना घडलीय या आगीत पाच जणांचा मृत्यु झालाय यापैकी एक हा अकोल्यातील चांदुर येथील महेंद्र प्रकाश इंगळे याचा समावेश आहे. महेश हा नवीन बिल्डिंग ला मेंटन्स साठी गेला होता, दरम्यान लागलेल्या आगीत त्याचा मृत्यु झालाय त्याचा मृतदेह आज अकोल्यात येणार असून त्यांच्यावर अकोल्यातील चांदुर परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत महेश यांच्या मृत्यू मुळे चांदुर परिसरात शोककळा पसरली आहे


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.