Uncategorized सर्व मंदिर उघडून पूजा अर्चना करण्याची परवानगी देण्यात यावी – विहिंप ची मागणी October 17, 2020October 19, 2020 Team Shankhnaad 0 Comments Share This News भाविक भक्तांना मंदिरामध्ये सर्व सुरक्षेचे दिशा निर्देश पाळून दर्शन घेण्याची देण्यात यावी अनुमती पत्राद्वारे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतमंत्री गोविंद शेंडे यांनी केली मागणी Share This News