हेड लाईन्स आशिष जी शेलार यांनी प्रा अनिल सोले यांची कार्यालयात सदिच्छा भेट December 27, 2020December 27, 2020 Team Shankhnaad 0 Comments NAGPUR Share This News आज माजी शिक्षण मंत्री तथा जेष्ठ भाजप नेते ऍड श्री आशिष जी शेलार यांनी प्रा अनिल सोले यांची कार्यालयात सदिच्छा भेट घेतली या प्रसंगी त्यांना राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 या कार्यक्रम निमित्ताने झालेले सर्व भाषणं संकलित करून देण्यात आले Share This News