मूळव्याधीवर रामबाण उपाय फक्त आयुर्वेदातच Ayurvedaic cure for Hemorrhoids
असे कितीतरी आजार आहेत की ज्यावर एलोपैथीमध्ये परफेक्ट रामबाण औषधे नाहीत .हृदयरोग , कैंसर ,आम्लपित्त , मूळव्याध , भगंदर , संधिवात , दमा , कोड ( पांढरे डाग ) इत्यादी.
मूळव्याध , भगंदर असलेल्या रुग्णापासून डॉक्टर वीस वीस हजार रुपये लुटतात .अॉपरेशनच्या नावाखाली पंचवीस पंचवीस हजार रुपये लुटतात .
मूळव्याध वरील इलाज
मूळव्याध, भगंदर, Piles ,Fissures,Fistula.
मूळव्याध , भगंदर वर अॉपरेशन हा एक पैसे लुटण्याचा बहाणा आहे . तो आजार दीड ते दोन वर्षात पुन्हा उमळतो .मूळव्याध हा आजार ज्याला नाही त्याला ही गोष्ट फार क्षुल्लक वाटते .परंतु ज्याला आहे तो ना सरळ चालू शकत ,ना झोपू शकत ,ना हसू शकत ,ना सांगू शकत .खानपान , बदललेली जीवनशैली ,व्यायामाचा अभाव ,पित्तदोष ,तंबाखू , धूम्रपान , दारु ,
अत्याधिक मसाल्याच्या पदार्थांचे सेवन , महिलांमध्ये बाळंतपणानंतर , वारंवार अपचन ,निद्रानाश , सततची चिंता आणि अतिमहत्वाकांक्षा , युरीया व इतर कीडनाशकांचा वापर केलेल्या अन्नधान्याचे सेवन, याव्यतिरिक्त अजूनही काही कारणे आहेत .
तात्पर्य मूळव्याध हा अतिशय भयंकर आजार असून तो कमीजास्त प्रमाणात किमान १२ ते १५ टक्के लोकांमध्ये आढळतो.
एलोपैथीक मध्ये मूळव्याध , भगंदरवर रामबाण औषध नसून डॉक्टर आजारावर औषध देत नसून लक्षणांवर औषध देतात .डॉक्टर देतात मोड ठणक्यावर पेनकिलरच्या गोळ्या आणि लिग्नोकेन हायड्रोक्लोराइड क्रीम ( Lignocaine Hydrochloride cream ) परंतु आयुर्वेदिक किंवा जडिबुटीमध्ये मूळव्याध , भगंदरवर रामबाण औषधे आहेत .
आपल्या रोजच्या जेवणातील हळद ,लसूण ,अद्रक , सुंठ , मिरे , कलमी ( दालचिनी ) ओवा , लवंग , विलायची ,गूळ ,ही सर्व आयुर्वेदीय औषधीच आहेत आणि यांचा उपयोग विषाणूजन्य व अनेक व्याधींवर सर्वोत्तम आहे.
आपल्या देशातील त्रिकालदर्शी , ऋषी , महर्षी ,सूक्ष्मदर्शी , आयुर्वेदाचार्यांनी , सेवाभावी महात्मालोकांनी आणि शोधकर्त्याँनी सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी आरोग्यपध्दती आणि जडीबुटीच्या माध्यमातून उपचारपध्दती विकसित केली आहे .जी की जगात आयुर्वेदिक उपचार पध्दती म्हणून मान्य असून हजारोवर्ष जुनी , पारंपारिक आहे व सर्व उपचारपध्दतीपेक्षा विश्वासार्ह मानल्या जाते .याचा अर्थ असा नाही की , एलोपैथिक उपचारपध्दती कुचकामी आहे .
या निमित्तानं महत्त्वाची सूचना कराविशी वाटते . मी अनेक वर्षांपासून व अनेक वर्षांच्या अनुभवातून मूळव्याधवर जडीबुटीचे उपचार करतो व हजारो मूळव्याधीचे रुग्ण दुरुस्त केल्याची कल्पना आपल्यापैकी बहुतेकांना आहेच .मी हा उपचार नि:शुल्क करतो. याचे मी कोणतेही पैसे घेत नाही. जर आपल्या दोस्तमित्राला , नातेवाईकाला , परिचिताला उपचाराची आवश्यकता असल्यास त्यांना ही पोस्ट फॉरवर्ड करावी.
खाली संपर्कासाठी मोबाइल नंबर देत आहे .
सुभाष श्रीखंडे
अमरावती
9665913951