बच्चू कडू यांना नागपुरात पोलिसांनी रोखले: गेस्ट हाऊसमधून बाहेर पडू दिले नाही

Share This News

शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेले राज्यमंत्री बच्चू कडू यांना मंगळवारी सकाळी नागपुरात पोलिसांनी गेस्टहाऊसमध्येच रोखून धरले.

नागपूर: शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेले राज्यमंत्री बच्चू कडू यांना मंगळवारी सकाळी नागपुरात पोलिसांनी गेस्टहाऊसमध्येच रोखून धरले. त्यांना सकाळी ९ विमानाने मुंबईला जायचे होते. आज मुंबईत रिलायन्सच्या समोर होणाऱ्या शेतकरी आंदोलनात ते सहभागी होणार होते. ते थांबलेल्या एरिगेशन डिपार्टमेंट   गेस्टहाऊससमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून प्रसिद्धीमाध्यमांना बाहेरच रोखण्यात आले आहे


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.