देशभरात भाजप चा स्थापना दिन उत्साहात साजरा 

Share This News

भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देशभरात भाजप च्या सर्व शाखांमध्ये आजचा दिवस अत्यंत आनंदाने साजरा केला जातो , नागपुर शहरात गणेशपेठ स्थित बीजेपी कार्यालयात देखील पक्षाचा 41 वा स्थापना दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला  , दरम्यान माजी महापौर आणि शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी पक्षासाठी बलिदान देणाऱ्यांना श्रद्धांजलि अर्पित केलि तर  पक्षाच्या कार्यकर्त्यांना या विशेष दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.