व्यापारी वर्गाचा लॉकडाउन ला विरोध , पोलिसांच्या डोक्यावरील वाढला तान 

Share This News

कोरोना चा संक्रमण काळ सर्वांसाठीच अत्यंत वाईट परिस्थिति चा काळ ठरला आहे , आणि हा  संसर्ग थाम्बविन्यासाठी प्रशासना कडून लावण्यात आलेला लॉकडाउन म्हणजे लोकांना जीवनाप्रसंगी च मरण यातना देण्यासारखी परस्थितीचा अनुभव करुण देत आहे , मागच्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाउन मुळे कित्येक परिवारांची राखरांगोळी झाली , लाखो लोकांचे रोजगार बुडाले त्यामुळे आता तरी लॉकडाउन चे संकट नागरिकांवर ओढावणार नाही अशी ग्वाही प्रशासनाकडून दिल्या गेल्या नंतर देखील आज पासून राज्यात परत कड़क लोकडाउन ची घोषणा करण्यात आली आहे  त्यामुळे शहरातील  गांधीबाग आणि सीताबर्डी परिसरातील  व्याप्यार्यांनी ह्या लॉक डाउन चा विरोध करत बंद पुकारला आहे , कुठल्याच परिस्थितीत दुकाने  करणार नसल्याची भूमिका व्याप्यार्यांनी घेतली असून यामुळे पोलिसांच्या डोक्या वरचा तान प्रचंड प्रमाणात वाढला आहे , तर व्यापारी वर्गाकडून उचलल्या गेलेल्या या पावालामुळे सोशल डिस्टेंसिंग चा देखील फज्जा उडाला  आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.