नागपूर : १६ रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेने बजावल्या नोटीस. आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार देण्यात आल्या नोटीस

Share This News

रुग्णालयांनी  शासनाने निर्देशित केलेल्या दरापेक्षा अधिक दर लावून केली बिलाची आकारणी . आयुक्त राधाकृष्णन बी यांनी  जास्त आकारलेली रक्कम रुग्णास परत देण्याचे दिले निर्देश.  


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.