भारतात 24 तासात 47,905 नवे कोरोना रुग्ण

Share This News

नवी दिल्ली,  12 नोव्हेंबर 

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 47,905   नवे कोरोना रुग्ण आढळले असून   550 नागरिकांचा मृत्य झाला आहे.   52,718 नवे नागरिक बरे झाले आहेत.भारतात कोरोनाचे  86,83,917 रुग्ण   झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या  4,89,294   झाली आहे . एकूण  80,66,502 नागरिक बरे झाले आहेत.  देशात मृतांचा आकडा   1,28,121  वर पोहचला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात  एकूण  11,93,358 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण   12,19,62,509   चाचण्या घेण्यात आल्या आहे. ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.