कोविड रुग्णांची आर्थिक लूट करणार्या हॉस्पिटल्सकडून व्याजासह पैसे करणार वसूल

Share This News

नागपूर सिटीझन्स फोरमने शुक्रवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांची घेतली भेट .

फोरमच्या पदाधिकार्‍यांनी पीडित रुग्णांच्या नातेवाईकांना सोबत घेऊन आयुक्तांना दिले निवेदन

कोविड रुग्णांची आर्थिक लुट करणार्‍या प्रायव्हेट हॉस्पिटल्सकडून व्याजासह पैसा वसूल करणार असल्याची यावेळी आयुक्तांनी दिली ग्वाही


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.