कोरोना च्या लोकडाउन मुळे फोटोग्राफर पर उपासमारीचि वेळ 

Share This News

मागच्या वर्षी कोरोना संक्रमनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउन मुळे गरीब  व्यक्ति अक्षरशा होरपडूँ निघाला होता त्यानंतर झालेल्या अनलॉक बिगेन तो स्वतः ला कसाबसा सावरत होता तोच पुनः एकदा कोरोनामुळे शासनाने राज्यात लोकडाउन केला आहे त्यामुळे आता गरीब व्यक्ति पूर्णत कोलमडून पड़ला आहे , त्यात कैटरिंग आणि फोटोग्रापर लोकांवर तर उपासमारीची वेळ आली आहे ,  शहराच्या  छापरू नगर चौक, सी.ए.  रोड, वर्धमान नगर,येथे सर्व फोटोग्राफर्सनी एकत्र येऊन सरकारने  लावलेल्या 0.2 लॉकडाऊन चा विरोध दर्शविले आहे , लोकडाउन मुळे लग्नातील उद्योगांचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी फोटोग्राफर असोसिएशनच्या फोटोग्राफर्सनी लॉकडाऊन हटविण्यासाठी किंवा लग्न समारम्भ सुरु ठेवण्यासाठी  सरकारकड़े विनंती केली आगे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.