CSK vs RCB live Score IPL 2021 | हर्षल पटेलचा चेन्नईला दुहेरी दणका, रैनानंतर फॅफ डु प्लेसीस आऊट

Share This News

RCB vs CSK Live Streaming

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील 19 व्या सामन्याला सुरुवात झाली आहे.  हा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Banglore)  यांच्यात खेळवण्यात येत आहे. चेन्नईने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचे आयोजन मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium Mumbai) करण्यात आले आहे.  (Rcb vs Csk live Score Ipl 2021 Match Royal Challengers Banglore vs Chennai Super kings Scorecard online Wankede Stadium Mumbai In Marathi)


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.