शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय मोदी सरकारने केला आहे: सुधीर मुनगंटीवार

Share This News

महाराष्ट्रात ४७ वर्ष २ महीने १ दिवस कोंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता होती .आणि या वेळेस देखील वंचित आहे.काँग्रेसच्या  दिवसात इतके वर्ष सत्ता असून देखील ग्रामीण भागात ६० लक्ष ६४ हजार १५७ कुटुंब हलाखिच जीवन जगत आहे,अश्या प्रसंगात मोदी जी यांना आपण धन्यवाद देऊ जिल्हातील शेतकऱ्यांना 6 हजार  रुपये वर्षाचे हे त्यांच्या खात्यात दर वर्षी 72 हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचा हा एक अतिशय शेतकऱ्याना दिलासा देणार निर्णय असे त्यांनी संगितले .

https://fb.watch/2r-YYBi3gk/


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.