पदवीधर मतदारसंघातला जिव्हारी लागणारा पराभव!

Share This News

खुद्द पंतप्रधानांनीच बोध घ्यावा !

दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी बोध घ्यावा असा पराभव राज्य व{धानपर{षदेच्या न{वडणुकीत भाजपाच्या वाट्याला आला आहे. परवा पार पडलेल्या पदवीधर आण{ श{क्षक मतदार संघाच्या न{वडणुकीत पराभव सहन करत, परंपरागत मतदारसंघ हातून गमावण्याची पर{स्थ{ती उद्भवलेल्या भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने आता खरोखरीच गांभीर्याने पर{स्थ{ती हाताळण्याची गरज न{र्माण झाली आहे. एक काळ होता की, पदवीधर मतदारसंघ म्हटला की भाजपाचा उमेदवार हमखास न{वडून येणार हे ठरलेलं असायचं. इतकी मक्तेदारी या पक्षानं मागील काळात न{र्माण केली होती. नागपूर आण{ पुणे पदवीधर मतदारसंघ तर जणू व{रोधकांनी लक्षही देण्याची गरज पडू नये आण{ भाजपा उमेदवारानं डोळे झाकून व{जयाबाबत आश्वस्त व्हावं अशी पर{स्थ{ती संघ पर{वाराचं काम, सुश{क्ष{त मतदारांतली जागरुकता यामुळे न{र्माण झाली होती. पण सत्ता गवसल्यापासून भाजपाच्या पक्षसंघटनेची झालेली मातीमोल अवस्था, नेत्यांची आपसातली दुही, चाटूग{री करणाèयांना म{ळणारे मानाचे स्थान आण{ खèया कार्यकर्त्याची होणारी कुचंबना, यामुळे भाजपाचाही प्रवास एव्हाना काँग्रेच्या द{शेने सुरू झाला असल्याचेच स्पष्टपणे जाणवू लागले आहे.

स्वकीयांना डावलून, इकडून त{कडून ‘तयारङ्क उमेदार आणून , त्यांनाच उमेदवाèया बहाल  करून , व{जयाच्या आकड्यांचे तक्ते बदलले म्हणून आता पक्षाचं काम खूप वाढलं असल्याच्या गैरसमजात वावरू लागलेत या पक्षाचे नेते. आधीच व{जयाची सूज, त्यात जम{नीवर नसलेल्या नेत्यांना या व{जयाने मूठभर मांस चढले. मोदी नावाचं कार्ड चालतेच आण{ त्या भरवशावर कुठलीही न{वडणूक हमखास जिंकता येते असाही समज करून बसलेत काही लोक. कधीकाळी पक्षाच्या संघटनेची शक्ती होती. त{ला आवाज होता. त{थल्या लोकांनी केलेल्या सूचनांना किंमत होती. पण सत्ता हाती आली की भाजपा नेते ब{थरतात. सत्ता त्यांच्या आंगात येते. मग त्यांना आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची इज्जत राखावीशी वाटत नाही. त्यांचा मानसन्मान राखावासा वाटत नाही. कुणीतरी बाहेरुन आलेले व्यापारी, कंत्रांटदार नेत्यांना घेरून बसतो. आत केबीनमध्ये त्यांचीच गर्दी असते. अन् कार्यकर्ता मात्र, बाहेर दरबाबानानं अडवलं म्हणून त्याच्याशी घातलेली हुज्जतही कामी येत नाही म्हणून चरड\त बसतो. गेल्या पाच वर्षांच्या सत्ता काळात भाजपातील अनेकानेक कार्यकर्त्यांनी याच अनुभवाची श{दोरी गाठीशी बांधली. त्यांनी क्त\ ‘अमुक अमुक आगे बढोङ्क म्हणायचे अन् पुढे गेलेल्यांनी खुर्च्या बुडाशी येताच त्यांचे श{रकाण करायचे, असा प्रकार कालपर्यंत काँग्रेसमध्ये घडायचा. आता तो भाजापाच्याही कार्यशैलीचा एक भाग झाला आहे. ज्यांच्या भरवशावर सत्तेत आलो, त्या जनतेला आण{ राब राब राबणाèया कार्यकर्त्यांना कस्पटासमान लेखण्याची जणू शर्यत लागली असल्यागत वागू लागले आहेत या पक्षाचे नेते आताशा. पण, कार्यकर्तेही आता सजग झाले आहेत. जनताही दुरून हा तमाशा बघतेच आहे. अमरावतीत पक्षाच्या ‘अध{कृतङ्क उमेदवाराला धूळ चारून बंडखोर ‘कार्यकर्त्याच्याङ्क गळ्यात व{जयश्रीची माळ घालण्याची क{मया त्याच हुशार कार्यकर्त्यांनी घडवून आणली आहे. संघटनेसाठी राब राब राबलेल्यांना डावलणे अन् नेत्यांच्या सभोवताल घुटमळणाèयांना डोक्यावर घेऊन नाचण्याच्या धोरणांचा ‘पर{णामङ्क अमरावतीत बघायला म{ळाला आहे. पक्षाचा अध{कृत उमेदवार मतमोजणीच्या प्रक्र{येत इथे बाद ठरला!

नागपुरात तर त{कीटजाहीर करताना अल\ातून नाट्यप्रयोग केला भारतीय जनता पक्षाने. दुपारी बारा वाजता \ॉर्म भरण्यासाठी रॅली काढली जाणार असल्याच्या द{वशी सकाळी आठ वाजेपर्यंत ‘उमेदवारी तुम्हालाचङ्क असे अन{ल सोलेंना देवेंद्र ड\णवीस ठामपणे सांगत होते म्हणे! त{कडे संदीप जोशी यांनी चार मह{न्यांपूर्वीच आपण यापुढे महानगर पाल{केची न{वडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करून झाले होते. ‘याचा अर्थङ्क अन{ल सोलेंनी तेव्हाच समजून घ्यायला हवा होता, असे काही शहाण्या राजकारण्यांचे म्हणणे आहे. सोलेंना यंदा डावलण्याचे कारण काय हा प्रश्न आहेच. उमेदवारी जोशींना द{ली की सोलेंना, हाही प्रश्न जाऊद्या! पण ड\णवीसांच्या जवळ असलेल्या जोशींना उमेदवारी देण्यासाठी गडकरींच्या जवळच्या सोलेंना म{ळालेली वागणूक मात्र, भाजपाला न शोभणारी आहे. उमेदवारी हमखास जोशींना म{ळणार हे ठरलेले असताना ड\णवीस का म्हणून सोलेंशी खोटे बोलत राह{ले होते? यावेळी उमेदवारी बदलली जाणार असल्याची कल्पना, ज्याला बाजुला सारलं जाणार आहे, त्या पक्षाच्या व{द्यमान आमदारालाही द{ली जाणार नसेल, तर मग संघटन उरले कुठे? की हा न{र्णय घेऊन आपण सोलेंवर अन्याय करीत असल्याचे ठावूक होते, पक्ष नेतृत्त्वाला? काय न{कष होता यंदाच्या उमेदवारीचा? नेत्यांच्या भोवती घुटमळत राहण्याचा?

व{नोद तावडेंना डावलण्यासाठी दरेकरांना वर आणले, पंकजा मुंडेंना बाजुला करायचे होते म्हणून कराडांना संधी द{ली, मेधाताइंर्ना हुलकावणी द्यायची होती म्हणून देशमुखांना पुढे आणले, नागपुरात जोशींना पुढे आणायचे होते म्हणून सोलेंचा बळी द{ला….काय चाललं आहे हे? ही भाजपा आहे? की आयातीत नेत्यांच्या गुणाने पूर्ण काँग्रेसीकरण झाले आहे या पक्षाचे? पन्नासहून अध{क वर्षांचा काळ जनसंघ-भाजपाच्या उमेदवाराने राखलेला क{ल्ला यंदा काँग्रेसीकरण झालेल्या भाजपाच्या धोरणानं, नेत्यांच्या आपसातल्या दुहीनं, गटबाजीनं, त{कीट वाटपाच्या अजब तèहेनं गमावला आहें. नागपुरात यंदा लोकसभा, व{धानसभा न{वडणुकीत व{जयाचे प्रमाण कमी झाले, व{जयाची लीड कमी झाली, राज्यातली सत्ता हातून गेली, नागपूर, पुण्यासारखे व{जयाची खात्री असलेले क{ल्ले हातून चाललेत….राज्यातले नेते घेणार नसतील, तर स्वत: पंतप्रधानांनीच बोध घ्यावा आता या पराभवाचा!

एक कार्यकर्ता.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.