नागपुरात नवीन वर्षाचा दिवस साजरा करण्यासाठी भाविकांची धार्मिक स्थळी गर्दी Devotees throng religious places to mark New Year Day in Nagpur

Share This News

नागपूर: कोविड च्या निर्बंधादरम्यान नवीन वर्ष २०२१ च्या पहिल्या दिवशी नागपुरकरणी मोठ्या संख्येने मंदिर, गुरुद्वारा, मशजिद आणि इतर धार्मिक स्थळांवर आशीर्वाद घेण्यासाठी मोठया संख्येत भक्त गण उपस्थित होते यामुळे नवीन वर्ष 2021 च्या पहिल्या दिवशी साई मंदिर, वर्धा रोड, गणेश टेकडी मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांवर भाविक एकत्र आले. घातक विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नवीन वर्ष साजरा करण्यासाठी कोविड मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती, पण या प्रसंगी बऱ्याच लोकांना विना मास शिवाय पाहिले गेले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.