प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे नागपुरात होतेय रुग्णांची हेळसांड

Share This News

भाजप चे हेवी वेट मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने मुंबई आणि पुण्यात प्रत्येक रुग्णाला २ रेमेडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून दिले मात्र नागपू मध्ये २ रुग्णांना १ रेमेडीसीवर चे इंजेक्शन दिले जात आहे . हि अत्यांत धक्कादायक बाब असून नागपूरच्या तोकड्या व हलगर्जी प्रशासमुळे नागपूर मध्ये मृतकाच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असल्याचा आरोप माजी पालक मंत्री व सर चिटणीस चन्द्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकार वर लावला आहे ,


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.