नागपुरात आरोग्य व्यवस्था वाढीसाठी फडणवीस यांची इंडियन मेडिकलच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा

Share This News


नागपूरः उपराजधानी नागपुरात आरोग्य व्यवस्था वाढविण्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी नागपुरात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी अतिरिक्त दोनशे रुग्णांसाठी खाटा वाढविम्याच्या नियोजनावर चर्चा केली.
यावेळी आमदार प्रवीण दटके, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, डॉ. मंजुषा गिरी, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. काटे, डॉ. निखाले यावेळी उपस्थित होते.
‘आयएमए‘ने केवळ तज्ञ मनुष्यबळ द्यावे आणि बाकी सुविधा महापालिका देईल, असे यावेळी सांगण्यात आले. आमदार प्रवीण दटके, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, डॉ. मंजुषा गिरी, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. काटे आणि डॉ. निखाडे उपस्थित होते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.