प्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव याला अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी

Share This News

मुंबई, ३० डिसेंबर, : प्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव याला अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याने याप्रकरणी कानपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 
 या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्यात यावी अशी मागणी राजू श्रीवास्तव याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.
 दरम्यान, काही वर्षांपूर्वीदेखील राजूला अशाच प्रकारे धमकी देण्यात आली होती. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.