जवानाच्या एकाच गोळीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा

Share This News

लंडन – जागतिक पातळीवर दहशतवाद ही एक गंभीर समस्या बनली आहे. त्यात इराक-सीरियासारख्या देशात तर आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने धुमाकूळ घातला आहे. मात्र या दहशतवाद्यांमध्येही दहशत माजवण्याचे काम ब्रिटनच्या स्पेशल एअर सर्व्हिस (एसएएस)च्या एका स्नायपरने केले आहे. या निशाणेबाज जवानाने सीरियामध्ये सुमारे ९00 मीटर अंतरावरून अचून निशाणा साधत एका गोळीत पाच दहशतवाद्यांचे काम तमाम केले आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये आयएसआयएसचा एक वरिष्ठ कमांडर असल्याचे सांगण्यात येत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.