माजी आमदार प्रकाश गजभिये कोरोना पॉझिटिव्ह

Share This News

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांच्यावर अॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. लॉकडाउनच्या काळात ते सक्रिय होते. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा करून ते अलीकडेच नागपूरला परतले. अस्वस्थ वाटत असल्याने तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.