नागपुरात भीषण अपघातात चार ठार, एक गंभीर जखमी

Share This News

नागपूर: सोनेगाव-चिंचभुवन उड्डाणपुलावर झालेल्या एका भीषण अपघातात चारजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना येथे घडली आहे. या पुलावरून जात असलेल्या एका जीपला भरधाव ट्रकने धडक दिल्याचे वृत्त आहे. या अबघातात मिहानमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.