फुटाळा : मुख्य जलवाहिनी महामेट्रोच्या कामादरम्यान फुटली

Share This News

नागपुर : फुटाळा जलवाहिनी, जी अमरावती रोडवरील प्रमुख वस्त्याना पाणीपुरवठा करते ती महामेट्रोच्या कामादरम्यान फुटाळा तलावजवळ फुटली.
नागपुर महानगर पालिका आणि ओसीडब्ल्यूने त्वरित जलवाहिनी सुधारण्याचे काम हाती घेतले आहे.
या जलवाहिनीला झालेल्या क्षतीमुळे पाणीपुरवठा बाधित झाला आहे.

पाणी पुरवठा न झालेले भाग : संजय नगर, नवीन सुदाम नगरी, ट्रस्ट ले-आऊट, फुटाळा वसाहत, काचीमेट, हिंदुस्तान कोलोनी, धोभीघाट, तेलंगखेडी हनुमान मंदीर आणि पांढराबोडी.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.