नितीन गडकरींनी केले सावित्रीबाई फुलेंचे स्मरण Gadkari pays tributes

Share This News

नागपूर, 3 जानेवारी : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी  त्यांचे स्मरण केले.  ट्वीटरद्वारे  नितीन गडकरी  म्हणाले,  “भारताच्या प्रथम महिला शिक्षिका, थोर समाजसेविका, उत्तम कवयित्री सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी वेचले. त्यांचा जयंतीदिन महाराष्ट्रात बालिका दिवस म्हणूनदेखील साजरा केला जातो. त्यांना माझे विनम्र अभिवादन.”


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.