गोंदिया : अवैध दारु अड्यावर पोलिसांची धाड | Gondia: Police raid illegal liquor den

Share This News

गोंदिया, १ मार्च (हिं.स.) : जिल्ह्यातील तिरोडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून संत रविदास वॉर्ड तिरोडा येथील 4 दारूच्या अड्यावर छापे टाकण्यात आलेले आहे. तिरोडा पोलिसांन कडून वारंवार होत असलेल्या कार्यवाही मुळे अवैध दारू विक्रेते भीतीपाई वेळोवेळी जागा बदलून, माल लपविण्याचीही पद्धतीत खंडर भुयार तयार करून, विटांची कच्ची भिंत उभारून, जमिनीच्या आत माल लपविण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहेत. तरी पण त्याचा शोध घेऊन एकूण 2 लाख 50 हजार रुपये चा मुद्धेमाल जप्त करण्यात आलेला आहे. चार व्यक्तीच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.