गोंदिया : जुगार अड्ड्यावर धाड, 11 आरोपीकडून 4 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त

Share This News

 गोंदिया जिल्ह्यातील देवरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मरामजोब आणि शेडेपार परिसरात अवैध जुगार सूरू असल्याची गुप्त माहिती देवरी पोलीसांना मिळताच पोलिसांनी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धाड टाकत एकूण 11 आरोपींसह 4 लाख 8 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, यामध्ये 9 मोबाईल , 5 मोटारसायकल यांचा समावेश असून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे, या सर्व आरोपीवर महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.