

- राज्याचे ऊर्जामंत्री व पालकमंत्री नागपूर जिल्हा मा.डॉ. नितीन राऊत उद्या सकाळी ९:३० वा. पदवीधर मदारसंघातील निवडणुकीत आपले मतदान नागसेन विद्यालय कामठी रोड येथे करतील.
- नागपूर :आज सकाळी 9 वा संदीप जोशी मतदान करणार आहेत : मतदान केंद्र-पितळे शास्त्री शाळा लक्ष्मी नगर