ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर ०३ मे २०२१

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक ०३ मे २०२१
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १३ शके १९४३

☀ सूर्योदय -०५:४९
☀ सूर्यास्त -१८:३२
🌞 चंद्रोदय – २५:०६
⭐ प्रात: संध्या – स.०५:०२ ते स.०६:१०
⭐ सायं संध्या –  १८:५३ ते २०:००
⭐ अपराण्हकाळ – १३:४७ ते १६:२०
⭐ प्रदोषकाळ – १८:५३ ते २१:०८
⭐ निशीथ काळ – २४:०९ ते २४:५४
⭐ राहु काळ – ०७:४५ ते ०९:२१
⭐ यमघंट काळ – १०:५६ ते १२:३२
⭐ श्राद्धतिथी –  सप्तमी श्राद्ध
👉 * सर्व कामांसाठी स.०७:३८ नं.शुभ दिवस आहे.*
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३३ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी आवळा खावू नये 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त– १५:३२ ते १७:१८ 💰💵
अमृत मुहूर्त–  १७:१८ ते १८:५३ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०
पृथ्वीवर अग्निवास नाही🔥
गुरु मुखात आहुती आहे.
शिववास १८:५६ नं.गौरीसन्निध, कामनिक शिवोपासनेसाठी १८:५६ नं.शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४३
संवत्सर – प्लव
अयन – उत्तरायण
ऋतु – वसंत(सौर)
मास – चैत्र
पक्ष – कृष्ण
तिथी – सप्तमी(१८:५६ प.नं.अष्टमी)
वार – सोमवार
नक्षत्र – उ.षाढा(१३:३३ प.नं.श्रवण)
योग – शुभ(२६:२५ प.नं.शुक्ल)
करण – भद्रा(०७:३८ प.नं.बव)
चंद्र रास – मकर
सूर्य रास – मेष
गुरु रास – कुंभ
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूष पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष :- भद्रा ०७:३८ प., कालाष्टमी, रवियोग १३:३३ प.नं. सर्वार्थसिद्धियोग
👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.
👉 सायंकाळी कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  शंकरास सायंकाळी पायसाचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

🛑नवीन ‘प्लव’संवत्सराचे *ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर प्रकाशित झाले आहे

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.