आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा वाशीम जिल्हा दौरा

Share This News

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे हे ३१ डिसेंबर २0२0 व १ जानेवारी २0२१ रोजी वाशिम जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
आरोग्य मंत्री श्री. टोपे हे ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.२0 वाजता नांदेड येथून मोटारीने वाशिमकडे प्रयाण करतील. रात्री ८ वाजता वाशीम शासकीय विर्शामगृह येथे आगमन व राखीव.
रात्री ८.३0 वाजता वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी भेट.

रात्री ९.३0 वाजता वाशीम शासकीय विर्शामगृह येथे आगमन व मुक्काम. १ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता आरोग्यमंत्री श्री. टोपे हे वाशिम शासकीय विर्शामगृह येथून पोहरादेवी (ता. मानोरा)कडे प्रयाण करतील. सकाळी ७.३0 वाजता पोहरादेवी मंदिर येथे आगमन व राखीव.
सकाळी ८ वाजता पोहरादेवी येथून वाशीममार्गे हिंगोलीकडे प्रयाण करतील.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.