‘फ्रीडम हाऊस’ या अमेरिकी संस्थेकडून भारताच्या नकाशाचे विकृतीकरण; हिंदु जनजागृती समितीची भारत सरकारकडे कारवाईची मागणी ! HJS demand take action on Freedom House organisation

Share This News

गणी केली आहे. भारत सरकारने प्रकाशित केलेला भारताचा नकाशा हाच प्रमाण मानून त्याचा उपयोग सर्वत्र करायला हवा. भारताच्या नकाशाचे विकृतीकरण केल्यास भारतीय फौजदारी दंड संहितेच्या (सुधारित) 1961 च्या कलम 2(1) नुसार हा दंडनीय अपराध आहे.

   ‘फ्रीडम हाऊस’ने भारताच्या नकाशाचे विकृतीकरण केल्याने भारताची मानहानी झाली असून समस्त देशप्रेमी भारतियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आमची मागणी आहे की, भारत सरकारने ‘फ्रीडम हाऊस’वर या संस्थेला हा नकाशा त्वरीत हटवण्यासाठी आणि योग्य नकाशा प्रकाशित करण्यासाठी पत्रव्यवहार करावा. या संस्थेला भारत सरकारची जाहीर क्षमायाचना करण्यास सांगावे. तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत.

   हिंदु जनजागृती समितीकडून ‘फ्रीडम हाऊस’ या संस्थेचा निषेध करणारी आणि राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी ‘ऑनलाइन कॅम्पेन’ राबवणार असल्याचेही समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

भारताच्या नकाशाचे विकृतीकरण केलेली संकेतस्थळाची लिंक :

https://freedomhouse.org/explore-the-map?type=fiw&year=2021&country=IND

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.