स्टंटबाजी करणाऱ्यांनवर पोलिसांनी कसला शिकंजा
एकीकडे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावला असतांना काही धनिकपुत्रांनी कायद्याला ज जुमानता जीवघेणी स्टंटबाजी करण्याचा प्रकार केला आहे , या युवकांनी वंजारी नगर उड्डाणपुलावर अतिवेगाने कार चालवत हॉलीवुड मूवी च्या स्टाइल ची कॉपी करण्याचा पर्यटन केला आहे , या थरारक स्टंटबाजीचे विडिओ वायरल झाल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात स्टंटबाजी करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहे ,