देशात एकूण 15,45,66,990 नमुन्यांची तपासणी : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

Share This News

नवी दिल्ली  जागतिक कोरोना संकटात  भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात  एकूण 8,55,157  नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण   15,45,66,990  चाचण्या घेण्यात आल्या आहे. ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.