हेड लाईन्स देशात 18,02,53,315 नमुन्यांची तपासणी : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद January 9, 2021January 9, 2021 Team Shankhnaad 0 Comments Share This News जागतिक कोरोना संकटात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 9,16,951 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 18,02,53,315 चाचण्या घेण्यात आल्या . ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली. Share This News