प्रत्यक्षात १६ लोकांची फाशी बघून महिलेला आला हार्ट अटॅक, त्यांनी मृतदेहच फासावर लटकवला! |In fact, after seeing the hanging of 16 people, the woman had a heart attack. They hung their bodies on the gallows!

Share This News

इऱाणमध्ये एका महिलेला फाशीची शिक्षा दिली जाणार होती. पण फाशी देण्याच्या काही वेळाआधीच तिचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला. यानंतर महिलेचा मृतदेहच फासावर लटकवण्यात आला. thetimes.co.uk च्या रिपोर्टनुसार, जहरा इस्मायली नावाच्या महिलेला तिचा पती अलीरेजा जमानीच्या हत्येबाबत दोषी ठरवण्यात आलं होतं. आणि इराणच्या कोर्टाने तिला फाशीची शिक्षा सुनावली होती. रिपोर्टनुसार, जहरा इस्माइलीचे वकील ओमिद मुरादीने सांगितले की, महिलेच्या मृत पतीच्या आईला खूश करण्यासाठी तिचा मृतदेह फासावर लटकवण्यात आला. वकिलाने असेही सांगितले की, जहराचा पती दुर्व्यवहार करत होता आणि महिलेने स्वत: आपल्या मुलीला वाचवण्यासाठी हे कृत्य केलं होतं. वकिलाने सांगितलं की, जहराचा पती इराण गुप्तचर मंत्रालयात काम करत होता


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.