नागपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच आंदोलन औरंगाबाद ला जाणाऱ्या एसटी बस ला लावला संभाजी नगर चा बोर्ड

Share This News

औरंगाबाद ला संभाजी नगर नाव देण्यासाठी नागपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेने ने केलं आंदोलन औरंगाबाद ला जाणाऱ्या एसटी बस ला लावला संभाजी नगर चा बोर्ड ..

नागपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना औरंगाबाद च नामांतर करण्यासाठी रस्त्यावर उतरली नागपुरातील मुख्य बस स्थानकावर जाऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं , या मनसे च्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद ला जाणाऱ्या बस ला संभाजी नगर चा बोर्ड लावला . यावेळी मनसे चे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते , संभाजी महाराज हे महाराष्ट्रच वैभव आहे आणि त्यांचं नाव औरंगाबाद ला देण्याची मागणी जुनी आहे मात्र राज्यात त्यांच्या विचार घेऊन चालणार्याचा सत्तेत सहभागी असताना सुद्धा त्यांना नामांतरण करत येत नाही त्यामुळे आता मनसे जिल्ह्यजिल्ह्यात आंदोलन करणार असल्याचे यावेळी मनसे च्या कार्यकर्त्यांनी सांगितलं


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.