ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

Share This News

बल्लारपूर तालुक्यातील झाकीर हुसेन वार्ड, विसापूर, बालाजी वार्ड, गौरक्षण वार्ड, विवेकानंद वार्ड, किल्ला वार्ड भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील मालवीय वार्ड, आशीर्वाद वार्ड, अभ्यंकर वार्ड, बोर्डा, राजीव गांधी वार्ड, माढेळी परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर, मेंढा, पटेल नगर, गांधिनगर, परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील श्रीराम नगर, गुरु नगर, संताजी नगर, कन्नमवार वार्ड, नवीन सुमठाणा, पिपरबोडी, खापरी वार्ड, पांडव वार्ड, डिफेन्स चांदा परिसर, मासळ परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील सास्ती, विहीरगाव, अमराई वार्ड, टिचर कॉलनी परिसर, देशपांडे वाडी भागातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील नेताजी वार्ड, नेरी भागातून बाधित ठरले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील टेकाडी, चारगाव, नवरगाव, देलनवाडी,परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील राम मंदिर परिसर, बाजार चौक, सावरगाव, बाळापुर, तळोधी भागातून बाधित पुढे आले आहे.

मुल तालुक्यातील गडीसुर्ला, भागातून बाधीत ठरले आहे. पोंभूर्णा तालुक्यातील शास्त्रीनगर, डोंगर हळदी, शिवाजी चौक, आष्टा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली,लाठी भागातून बाधित पुढे आले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.