IPL 2020, RR vs RCB Live : राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात, बेन स्टोक्स-रॉबिन उथप्पा सलामी जोडी मैदानात

Share This News

बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये 3 ऱ्या तर राजस्थान 7 व्या क्रमांकावर आहे.

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमात आज (17 ऑक्टोबर) डबल हेडर सामने खेळले जाणार आहेत. या डबल हेडरमधील पहिला आणि यंदाच्या मोसमातील 33 व्या सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore) यांच्यात खेळला जाणार आहे. राजस्थानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बंगळुरुला गोलंदाजी करावी लागणार आहे. ही मॅच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळली जात आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.