आंभाेरा येथे वाघाच्या हल्यात इसम ठार killed in a tiger attack at Ambhaera

Share This News

अर्जुनी मोरगाव,दि.02- तालुक्यातील  केशोरी मंडळ अंतर्गत येत असलेल्या मौजा आंभोरा येथील लक्ष्मण गांडो बोगारे वय अंदाजे 75 रा.चिचटोला हा व्यक्ती जंगलात गुरे चारण्यासाठी 1 मार्च रोजी गेला असता अंदाजे साय:5 ते 6 च्या दरम्यान त्याचावर अचानक वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.सदर घटनेची दखल घेत तलाठी व वनविभागाला त्वरीत पंचनामा करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.