नागपूरमधील मंत्री कमी पडत आहेत : बावनकुळे

Share This News

नागपूर : रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन वाटपात विदर्भावर अन्याय होत असल्याचा आरोप भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
नागपूरमध्ये 2 रुग्णांमागं एक इंजेक्शन मिळत,असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नागपूरमधील मंत्री जिल्ह्याला रेमडेसिव्हीर मिळवून देण्यात कमी पडत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. पालकमंत्री नितीन राऊत यांना याविषयी पत्र लिहिल्याची माहिती देखील त्यांनी दिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.