रेल्वे स्थानकांवरील सेवानिवृत्त खोल्या पुन्हा सुरु करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय|Ministry of Railways decides to reopen retired rooms at railway stations

Share This News

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयानंअजून एक निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयानं विभागीय रेल्वेला कोविड संबंधित प्रोटोकॉलसह स्थानिक स्थिती लक्षात घेऊन स्थानकांवरील सेवानिवृत्त खोल्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, रेल्वे बोर्डाने यापूर्वीच सेवानिवृत्त खोल्या, रेल्वे यात्री निवास आणि IRCTC द्वारे चालवले जाणारे हॉटेल्स पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

सध्यस्थितीत आवश्यकतेनुसार आणि टप्प्याटप्प्याने विविध विशेष एक्सप्रेस / प्रवासी गाड्यांची सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीचा विचार करुन रेल्वेनं सरकारने घालून दिलेल्या नियमावलीच्या पूर्ततेनुसार स्थानकांवर सेवानिवृत्त खोल्या सुरु करण्याचं ठरवलं आहे. कोरोनाचा प्रवास रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून ही सेवा बंद करण्यात आली होती. पण आता पुन्हा ती सुरु करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. तसा आदेश रेल्वे मंत्रालयानं विभागीय रेल्वेला दिला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयानं अजून एक निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयानं विभागीय रेल्वेला कोविड संबंधित प्रोटोकॉलसह स्थानिक स्थिती लक्षात घेऊन स्थानकांवरील सेवानिवृत्त खोल्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, रेल्वे बोर्डाने यापूर्वीच सेवानिवृत्त खोल्या, रेल्वे यात्री निवास आणि IRCTC द्वारे चालवले जाणारे हॉटेल्स पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

सध्यस्थितीत आवश्यकतेनुसार आणि टप्प्याटप्प्याने विविध विशेष एक्सप्रेस / प्रवासी गाड्यांची सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीचा विचार करुन रेल्वेनं सरकारने घालून दिलेल्या नियमावलीच्या पूर्ततेनुसार स्थानकांवर सेवानिवृत्त खोल्या सुरु करण्याचं ठरवलं आहे. कोरोनाचा प्रवास रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून ही सेवा बंद करण्यात आली होती. पण आता पुन्हा ती सुरु करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. तसा आदेश रेल्वे मंत्रालयानं विभागीय रेल्वेला दिला आहे.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.