मोदी बांगलादेशात पोहोचले, शेख हसीनांनी केलं स्वाग; गार्ड ऑफ ऑनरनेही करण्यात आलं सन्मानित

Share This News

ढाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशमध्ये पोहोचले आहेत. ते येथे अनेक कार्यक्रमांत भाग घेणार आहेत. ढाका येथील विमान तळावर पोहोचताच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. येथे मोदींना गार्ड ऑफ ऑनरनेही सन्मानित करण्यात आले

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर असून कोरोना काळातील हा त्यांचा पहिलाच परदेश दौरा आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमासाठी मोदी मुख्य अतिथी म्हणून बांगलादेशात पोहोचले आहेत. या दोन दिवसांत ते इतरही अनेक कार्यक्रमात भाग घेतली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.