जनाब देवेंद्र फडणवीस; रोझा-इफ्तारचं ‘ते’ पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल Mr. Devendra Fadnavis; Rosa-Iftar’s ‘they’ poster goes viral on social media

Share This News

मुंबई: शिवसेनेच्या ‘शिवशाही कॅलेंडर २०२१’ वरून भाजपानं शिवसेनेवर टीका केली असताना आता सोशल मीडियावर दावत-रोझा-इफ्तारचं एक पोस्टर व्हायरल झालं आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे जनाब शब्द आहे. याशिवाय पोस्टरवर भारतीय जनता पक्षाच्या इतर अनेक नेत्यांची नावं आहेत. त्यांच्या नावांपुढेही जनाब असा उल्लेख करण्यात आला आहे. ट्विटर, फेसबुकवर या पोस्टरचा फोटो व्हायरल झाला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.