मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतली राज्यपालांची भेट

Share This News

मुंबई, दि. 22 : मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरची हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट होती.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.