हेड लाईन्स नागपूर : गृहमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन December 30, 2020December 30, 2020 Team Shankhnaad 0 Comments NAGPUR Share This News औरंगाबाद मध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराला विरोधात गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा ही मागणी घेऊन आज गृहमंत्र्यांच्या घराला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला,यामध्ये युवकांनी नारेबाजी केली . Share This News