कापड विक्री करणाऱ्या दुकानदारावर एन डी एस टीमची धडक कारवाही 

Share This News

राज्यात  लोकडाऊन जाहीर झाल्यापासून काही नागरिक लोकोनाचे संक्रमण लक्षात घेऊन घरी बसले आहेत तर काही बिनधास्त पणे फिरत  आहे , तर बऱ्याच प्रमाणात व्यापारी देखील छुप्या  मार्गाने सामानांची विक्री करत असल्याचे चित्र शहरात बघावयास मिळत आहे , नुकताच शहाराच्या तीन नल चौक स्थित आराधना शोरूम मध्ये मारलेल्या धाडीत  एन डी एस टीम देखील हैराण झाली या दुकानाच्या मालकाने चक्क चोरीच्या मार्गाने ग्राहकांना दुकानाच्या आत मध्ये प्रवेश देऊन तो कपड्यांची विक्री करत होता  या दुकानाच्या दोन्ही माळ्यावर ग्राहकांची गर्दी दिसून आल्याने तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी एन दि एस  च्या पथकाने या दुकानाच्या व्यवस्थापकांवर दंडात्मक कारवाही केली . 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.