वर्धा येथे  रविवारी संचारबंदी नाही -सुरेश बगळे, उपविभागीय दंडअधिकारी

Share This News

वर्धा जिल्ह्यात मागील दोन विकेंड ला संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली  होते परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव  लक्ष्यात घेता या रविवारी जिल्ह्यात संचारबंदी नाही असे उपविभागीय दंड अधिकारी सुरेश बगळे यांनी सांगितले.

जिल्ह्यात संचारबंदी नसले तरी संपूर्ण प्रशासनाचे लक्ष संपूर्ण जिल्ह्यात असणार आहे त्यामुळे अस्थापणे सुरू असेल तिथे मोजके लोकं असेल आणि आवश्यक असलेल्या सुविधा दुकानांमध्ये  उपलब्ध ठेवणार ज्या मध्ये हँडवॉश, सॅनिटायझर राहणे आवश्यक आहे ,
ज्या ठिकाणी हे असे दिसणार नाही तिथे आवश्यक ते कारवाई करणार असे देखील सुरेश बगळे यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.