नागपुरातील चिटणीस सेंटर सिविल लाइन्स स्थित 10 दिवसीय सिल्क इंडिया कॉटन फॅब चे आयोजन

Share This News

विविध राज्यांमधिल कॉटन व सिल्कचे सुप्रसिध्द आणि आकर्षक डिझाईनया समावेश असणारे तब्बल 49 स्टॉल असणारे प्रदर्शनी व विक्री आज खुले झाले असून चिटणविस सेंटर, स. टेंपल रोड, सिविल लाईन्स, नागपूर येथे रोज सकाळी 10 से रात्री 9.00 पर्यंत सुरू राहणार असूर दि. 16 जानेवारी 2021 ते 26 जानेवारी 2021- सुरू असणाऱ्या हया प्रदर्शनात हडलूमयर उत्कृष्ट कलानुसार करणाच्या विणकरांद्वारे विणलेल्या कॉटन व विविध प्रांतातील सिल्क साड्या, ड्रेस मटेरीयल्स. सूट्स, स्टोल्स, कुर्ता, कर्ती. दुष्पटे यांसह फॅशन ज्वेलरी व गृहसजावटीचे विविध आकर्षक व एकमेव उत्पादने उपलब्ध असतील. हया उत्पादनांपैकी काहीवर डिस्काऊंट सुध्दा देण्यात येईल व इतर उत्पादनांची थेट कारागिरांकडून विक्री होत असल्याने बाजारभावापेक्षा कभी किंमतीत उत्कृष्ट दर्जा व अस्सल उत्पादने उपलब्ध आहेत. देशातील बिहारमधूर भागलपुरी सिल्क, टसर सिल्क, कोसा व खाली सिल्क, उ.प्र.मधील लखनवी चिकनवर्क, जामदनी आणि जगभरात प्रसिध्द असणार अनारसी सिल्क तर मध्यप्रदेशातील माहेश्वरी सिल्क आणि चंदेरी त्याचप्रमाणे गुजराथची पटोला बांधणी, कच्छी एम्बॉडरी व राजस्थानची बांधेज, ब्लॉक प्रिंट व सांगनेरी प्रिंट कर्नाटकची बंगलोर सिल्क व प्रिंटेड क्रेप, ताबी सिल्क य कलाकुसर युक्त जम्मु काश्मिरची प्रसिध्द बंगाल व छत्तीसगडच्या अनुक्रमे बालुचेरी, कथा, तांडिल व जामदनी कोसा सिल्क व आदिवासी काम केलेली उत्पादने आपले मन मोहून टाकतील यात शंका नाही. यामध्ये आपले वैशिष्ट्य जपणारे आंघप्रदेशचे धर्मावरम गडवाल, वेंकटगिरी, मंगळगिरी, उप्पदा, कलमकारी आणि पोचमपल्ली प्रदर्शनाची म्हव वाढविणारी आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.