मद्यविक्री रात्री १0 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी|

Share This News

थर्टी फस्र्टला मद्य विक्रीत होणारी वाढ लक्षात घेता शासन आदेशा नुसार किरकोळ मद्यविक्री रात्री १0 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. नववर्षानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित केल्या जाणार्‍या विशेष कार्यक्रमासाठी पोलिसांनी ११ वाजेपर्यंत चा वेळ निर्धारित केला आहे ,३१ डिसेंबर रोजी विहित वेळेनंतर रात्री उशिरापयर्ंत मद्य वितरण व प्राशन होत असल्यास तसेच विनापरवानगी पाटर्य़ाचे आयोजन केल्याचे आढळून आल्यास महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानूसार फौजदारी गुन्हे नोंदविण्यात येणार आहे. शहरात किमान ४ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर बन्दोबस्तात असणार आहेत , त्यामुळे कोरोनाची पार्श्वभूमि बघता यंदा नवीन वर्षाच स्वागत घरीच करण्याचे आव्हान गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी केले आहे


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.