ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर १९ ऑक्टोबर २०२०

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक १९ ऑक्टोबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्वि २७ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:१२
☀ सूर्यास्त -१७:४४
🌞 चंद्रोदय – ०८:३६
⭐ प्रात: संध्या – स.०५:१९ ते स.०६:३३
⭐ सायं संध्या –  १८:०५ ते १९:२०
⭐ अपराण्हकाळ – १३:२९ ते १५:४७
⭐ प्रदोषकाळ – १८:०५ ते २०:३५
⭐ निशीथ काळ – २३:५५ ते २४:४४
⭐ राहु काळ – ०८:०० ते ०९:२६
⭐ श्राद्धतिथी –  तृतीया श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३८ ते स.११:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी पडवळ खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त–  १५:१२ ते १६:३९ 💰💵
अमृत मुहूर्त–  १६:३९ ते १८:०५ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१५ ते १५:०१
पृथ्वीवर अग्निवास १८:३५ नं.आहे 🔥
बुध मुखात आहुती आहे.
शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी वर्ज्य दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – निज आश्विन
पक्ष – शुक्ल
तिथी – तृतीया (१८:३५ प.)
वार – सोमवार
नक्षत्र – विशाखा(१०:५३ प.नं.अनुराधा)
योग – आयुष्मान(१८:५६ प.नं.सौभाग्य)
करण – तैतिल (०७:४३ प.नं.गरज)
चंद्र रास – वृश्चिक
सूर्य रास – तुळ
गुरु रास – धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – भद्रा २९:३१ नं., चंद्रघंटादेवी दर्शन, सिंदूरतृतीया, सप्तरात्रोत्सवारंभ, यमघंट १०:५३ प.नंतर सर्वार्थसिद्धियोग-रवियोग
👉 या दिवशी पाण्यात तांदूळ टाकून स्नान करावे.
👉 शिवकवच व कुंजिका स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 “सों सोमाय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  देवीस व शंकरास गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस तूप व तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,मिथुन, कन्या,वृश्चिक ,मकर,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)



Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.