ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर १२ ऑक्टोबर २०२०

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक १२ ऑक्टोबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्वि २० शके १९४२

☀ सूर्योदय -०६:१०
☀ सूर्यास्त -१७:५०
🌞 चंद्रोदय – २६:१९
⭐ प्रात: संध्या – स.०५:१७ ते स.०६:३१
⭐ सायं संध्या –  १८:११ ते १९:२५
⭐ अपराण्हकाळ – १३:३१ ते १५:५१
⭐ प्रदोषकाळ – १८:११ ते २०:३९
⭐ निशीथ काळ – २३:५७ ते २४:४६
⭐ राहु काळ – ०७:५९ ते ०९:२६
⭐ श्राद्धतिथी –  एकादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी स.११:०५ नं.शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:११ ते दु. ०१:३१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी पडवळ खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त–  १५:१६ ते १६:४३ 💰💵
अमृत मुहूर्त–  १६:४३ ते १८:११ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१८ ते १५:०४
पृथ्वीवर अग्निवास ११:०५ प. आहे 🔥
राहु मुखात आहुती आहे.
शिववास ११:०५ नं.कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी ११:०५ नं.शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – अधिक आश्विन
पक्ष – कृष्ण
तिथी – दशमी (११:०५ प.नं.एकादशी)
वार – सोमवार
नक्षत्र – आश्लेषा (२०:३२ प.नं.मघा)
योग – साध्य(१७:४७ प.शुभ)
करण – भद्रा (११:०५ प.नं.बव)
चंद्र रास – कर्क (२०:३२ नं.सिंह)
सूर्य रास – कन्या
गुरु रास – धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – भद्रा ११:०५ प.
👉 या दिवशी पाण्यात शंखातील पाणी टाकून स्नान करावे.
👉 शिवसहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे.
👉 “सों सोमाय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  शंकरास पायसाचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,कन्या,तुळ, मकर,कुंभ या राशिंना रा.०८:३२ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.