ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर १७ ऑक्टोबर २०२०

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!
ग्रहदृष्टी धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक १७ ऑक्टोबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्वि २५ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:१२
☀ सूर्यास्त -१७:४७
🌞 चंद्रोदय – ०६:२७
⭐ प्रात: संध्या – स.०५:१८ ते स.०६:३३
⭐ सायं संध्या –  १८:०७ ते १९:२१
⭐ अपराण्हकाळ – १३:२९ ते १५:४९
⭐ प्रदोषकाळ – १८:०७ ते २०:३६
⭐ निशीथ काळ – २३:५४ ते २४:४४
⭐ राहु काळ – ०९:२६ ते १०:५३
⭐ श्राद्धतिथी –  प्रतिपदा श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०८:०५ ते स.०९:२५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी कोहळा खावू नये. 🚫
**या दिवशी काळे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त–  १३:४६ ते १५:१३ 💰💵
अमृत मुहूर्त–  १५:१३ ते १६:४० 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१५ ते १५:०१
पृथ्वीवर अग्निवास नाही 🔥
रवि मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – निज आश्विन
पक्ष – शुक्ल
तिथी – प्रतिपदा (२३:१३ प.)
वार – शनिवार
नक्षत्र – चित्रा(१४:०८ प.नं.स्वाती)
योग – विष्कंभ(२५:०१ प.)
करण – किंस्तुघ्न (१२:२५ प.नं.बव)
चंद्र रास – तुळ
सूर्य रास – कन्या(२१:०१ नं.तुळ)
गुरु रास – धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – शारदीय नवरात्रारंभ,प्रात:काळी घटस्थापना(सूर्योदय ते स.१०:३०), देवी आगमन वाहन -अश्व(फळ-छत्रभंग अर्थात सत्ता परिवर्तन), सप्तशतीपाठारंभ, आश्विन महिन्यात महिनाभर दूध सेवन वर्ज्य, आश्विनात रोज घृतदान करणे, मातामहश्राद्ध,अश्वपूजा, कुमारीपूजन, अभ्यंगस्नान, शैलपुत्रीदेवीदर्शन, रवि तुळेत रा.०९:०१-संक्रांती पुण्यकाळ दु.१२:१९ ते सूर्यास्त, पुण्यकाळात तिळदान-गोरसदान करणे, सर्वार्थसिद्धियोग १४:०८ नं.
👉 या दिवशी तिळाचे तेल लावून अभ्यंगस्नान करावे.
👉 देवीकवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 “शं शनैश्चराय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  देवीस गायीच्या तुपाचा व हनुमानास खजुराचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस तूप व तिळाचे तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ,सिंह, तुळ,धनु,मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.